News18 Lokmat

#91वे साहित्य संमेलन

राजा तू चुकतो आहेस, त्यात सुधारणा हवी- संमेलनाध्यक्ष

बातम्याFeb 17, 2018

राजा तू चुकतो आहेस, त्यात सुधारणा हवी- संमेलनाध्यक्ष

''राजा तु कुठेतरी चुकतो आहेस, त्यात सुधारणा झाली पाहिजे, '' अशा शब्दात साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी राज्य सरकारचे कान टोचले.