1983 मध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक (World Cup 1983) जिंकला होता. त्यावेळचे अनेक क्षण अजूनही क्रिकेट चाहत्यांना लख्ख आठवतात. 83 या सिनेमामध्ये दिग्दर्शक कबीर खानने 1983 वेळचे अनेक सीन रिक्रिएट केले आहेत.