#5g

इथे मिळणार 4Gपेक्षा 50 टक्क्यांनी जास्त इंटरनेट स्पीड

टेक्नोलाॅजीJan 28, 2019

इथे मिळणार 4Gपेक्षा 50 टक्क्यांनी जास्त इंटरनेट स्पीड

चीनच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5G इंटरनेट सेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी भारत सरकार प्रयत्नशील असून लवकरच देशात 5G इंटरनेट सेवा येणार आहे.