नोटांद्वारे कोरोना व्हायरस (Coronavirus) चं संक्रमण थांबवण्यासाठी सरकारकडून महत्त्वाची पावलं उचलली जाऊ शकतात. त्याकरता सरकारकडून पॉलिमर नोटांची तपासणी करण्यात येण्याची शक्यता आहे.