#5 सर्वोत्तम गाणी

शशी कपूर यांची 5 सुपरहिट गाणी

मनोरंजनDec 4, 2017

शशी कपूर यांची 5 सुपरहिट गाणी

अभिनेत्याला गाणी चांगली मिळणं ही त्याच्या करियरमधली मोठी जमेची बाजू. शशी कपूर यांना ते भाग्य मिळालं. आजही त्यांची गाणी ओठांवर रुळलेली आहेत.