#2611

Showing of 53 - 66 from 192 results
#Mumbai26/11 : आजही फटाक्यांचा जरी आवाज ऐकला तरी थरकाप उडतो - सोनाली खरे

स्पेशल स्टोरीNov 25, 2018

#Mumbai26/11 : आजही फटाक्यांचा जरी आवाज ऐकला तरी थरकाप उडतो - सोनाली खरे

26/11च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्ष होतायत. आजही नुसत्या आठवणींनी मनात भीती दाटून येते. पण तो भयावह क्षण अनुभवणारे अनेक जण आहेत. अभिनेत्री सोनाली खरे त्या दिवशी ताज रेस्टाॅरन्टमध्ये नवऱ्यासोबत होती. तिचा अनुभव वाचा तिच्याच शब्दात