#2611

Showing of 40 - 53 from 185 results
क्रिकेटमधला काळा दिवस : नागपुरात 9 प्रेक्षकांचा मैदानावरच झाला होता मृत्यू

बातम्याNov 26, 2018

क्रिकेटमधला काळा दिवस : नागपुरात 9 प्रेक्षकांचा मैदानावरच झाला होता मृत्यू

भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील या सामन्यातील एक डाव पूर्ण होऊन लंच ब्रेक झाला. या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. स्टेडिअम अक्षरश: खचाखच भरलं होतं.