2611

Showing of 27 - 40 from 642 results
मुंबईत ATS ने केला अवैध आंतरराष्ट्रीय टेलीफोन एक्स्चेंजचा भंडाफोड, 7 अटकेत

बातम्याAug 10, 2019

मुंबईत ATS ने केला अवैध आंतरराष्ट्रीय टेलीफोन एक्स्चेंजचा भंडाफोड, 7 अटकेत

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यात मोठी कारवाई केली आहे. अवैध आंतरराष्ट्रीय टेलीफोन एक्स्चेंजचा भंडाफोड करून एटीएसच्या अधिकाऱ्यांनी 7 जणांनी अटक केली आहे.