#2018

Showing of 1 - 14 from 84 results
VIDEO : इटलीतल्या अभियंत्यांनी असा पाडला जुना पूल

व्हिडिओJun 28, 2019

VIDEO : इटलीतल्या अभियंत्यांनी असा पाडला जुना पूल

नवी दिल्ली, 28 जून : इटलीच्या जिनोआ शहरातला जुना पूल पाडण्यात आला. 14 ऑगस्ट 2018 रोजी पुलाचा काही भाग कोसळल्याने 43 जणांना जीव गमवावा लागला होता. या पुलाचे पिलर पाडणं हे अभियंत्यांसमोर मोठं आव्हान होतं. पारंपरिक पद्धतीने तो पूल पाडला असता तर खूप वेळ लागला असता. म्हणून अभियंत्यांनी नियंत्रित स्फोट घडवण्याचा मार्ग पत्करला. त्यासाठी काही तास आधीच स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं.

Live TV

News18 Lokmat
close