20 News in Marathi

Showing of 1 - 14 from 266 results
अमेरिकेच्या टी-20 लीगमध्ये खेळणार 11 भारतीय, 140 किलो वजनाच्या खेळाडूलाही संधी

बातम्याJun 12, 2021

अमेरिकेच्या टी-20 लीगमध्ये खेळणार 11 भारतीय, 140 किलो वजनाच्या खेळाडूलाही संधी

टी-20 लीगमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कॅलेंडर प्रभावित होत आहे. सगळे मोठे देश आता स्वत:च्या टी-20 लीगचं (T20 League) आयोजन करत आहेत. त्यातच आता अमेरिकेमध्येही (America) 31 जुलैपासून टी-20 लीग सुरू होणार आहे.

ताज्या बातम्या