#2 death

रस्त्याला उभ्या असलेल्या डंपरला कारची धडक, 2 जणांचा जागीच मृत्यू

बातम्याDec 3, 2018

रस्त्याला उभ्या असलेल्या डंपरला कारची धडक, 2 जणांचा जागीच मृत्यू

मुंबईकडे जाणारा डंपर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभा होता. या डंपरला मागून येणाऱ्या कारने जोरात धडक दिली.