#1st test day

भारताचा 318 धावांनी विजय, रहाणेच्या शतकानंतर विंडीजला बुमराहचा दणका

बातम्याAug 26, 2019

भारताचा 318 धावांनी विजय, रहाणेच्या शतकानंतर विंडीजला बुमराहचा दणका

विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या शतकानंतर बुमराह, इशांत शर्मा आणि शमी यांच्या गोलंदाजीच्या जोरावर चौथ्याच दिवशी भारताने विजय मिळवला.