15 एप्रिल Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 43 results
VIDEO: खूशखबर! मान्सूनबाबत हवामान विभागानं काय वर्तवला अंदाज?

बातम्याApr 15, 2019

VIDEO: खूशखबर! मान्सूनबाबत हवामान विभागानं काय वर्तवला अंदाज?

मुंबई, 15 एप्रिल:हवामान विभागाकडून शेतकऱ्यांसाठी खूशखबर! काही दिवसांपूर्वी मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असल्याचा अंदाज स्कायमेट यांनी व्यक्त केला होता. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानं मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मान्सून सामान्य राहणार असून सरासरीच्या 95 ते 104 टक्के होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.