News18 Lokmat

#10 died

विद्यार्थ्यांची पिकनीक ठरली अखेरची, बस 300 फूट दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू

बातम्याDec 23, 2018

विद्यार्थ्यांची पिकनीक ठरली अखेरची, बस 300 फूट दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू

जरातच्या डांग जिल्ह्यात खासगी क्लासच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.