10 ठार

10 ठार - All Results

Showing of 1 - 14 from 20 results
कोसदणी घाटातल्या भीषण अपघातात 10 जण ठार

बातम्याJun 1, 2018

कोसदणी घाटातल्या भीषण अपघातात 10 जण ठार

यवतमाळ जिल्ह्यात आज पहाटे भीषण अपघात झाला. यामध्ये 10 जण ठार झाले. यवतमाळच्या आर्णी तालुक्यात कोसदणी घाटात तवेरा आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.