1 नोव्हेंबरच्या कर्नाटक स्थापना दिनाच्या निषेधार्थ मराठी भाषिकांनी काढलेल्या मूकमोर्चावर लाठीचार करण्याची मर्दुमकी कानडी पोलिसांनी गाजवली आहे.