Elec-widget

#1 रुपया

Showing of 1 - 14 from 61 results
एके काळी हॉटेलमध्ये फरशीही पुसली आज आहे IAS; वाचा प्रेरणादायी कहाणी!

बातम्याJul 18, 2019

एके काळी हॉटेलमध्ये फरशीही पुसली आज आहे IAS; वाचा प्रेरणादायी कहाणी!

महाराष्ट्राने देशाला दिला हा सर्वांत तरुण अधिकारी. देशात 371 वी रँक मिळवत तो 21 व्या वर्षीच IAS झाला. मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या तरुणाच्या जिद्दीची ही गोष्ट.