#‎earthquake

Showing of 1 - 14 from 41 results
VIDEO: पालघर, डहाणू, तलासरी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

बातम्याJul 25, 2019

VIDEO: पालघर, डहाणू, तलासरी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

पालघर, 25 जुलै: डहाणू आणि तलासरी भागाला बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आज पहाटे 1: 03 ते 1: 15 दरम्यान 3.6 तीव्रतेचे दोन धक्के आणि 2.8 आणि 2.9 तीव्रतेचा एक धक्का बसल्याने या भागातील नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरलं. भूकंपामुळे परिसरातील घरांना तडे गेले आहेत.