#‎earthquake

Showing of 14 - 27 from 115 results
भूकंपाच्या भितीमुळे 'या' गावातील शाळा भरते चक्क मांडवात; पाहा Special Report

व्हिडिओJan 23, 2019

भूकंपाच्या भितीमुळे 'या' गावातील शाळा भरते चक्क मांडवात; पाहा Special Report

पालघर, 23 जानेवारी : शाळेची घंटा झाली की धुंदलवाडी आश्रम शाळेतील मुलं शाळेच्या इमारतीत जाण्याऐवजी पटांगणातील मंडपात जावून बसतात. कारण या शाळकरी मुलांनी भूकंपाची चांगलीच धास्ती घेतली आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू परिसर सतत भूकंपाचे हादरे बसत असल्यामुळे मंडपातच शाळा भरवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. भूकंपाचे धक्के बसत असल्याने पालघर जिल्ह्यातील लाखो लोक आजही भूकंपाच्या छायेत जगताहेत. केव्हा काय होईल याच नेम नसल्यामुळे या गावांतील लोकं अंगणामध्ये रात्र काढतात.