ताजिकिस्तानमध्ये शुक्रवारी रात्री तीव्र भूकंप (Earthquake News) आला, या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती, की याचे झटके दिल्लीसह उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये बसले. याच भूकंपाच्या थराराचा अनुभन राहुल गांधी आणि उमर अब्दुल्लांनीही सांगितला आहे.