#ह्युमन लायब्ररी

'ह्युमन लायब्ररी' आहे तरी काय?

स्पेशल स्टोरीJun 11, 2017

'ह्युमन लायब्ररी' आहे तरी काय?

अभूतपूर्व कल्पना डेन्मार्कच्या रॉनी अॅबर्गलच्या डोक्यात आली .पुस्तकांच्या जागी माणसांची ग्रंथालये उभारली तर ? आणि2000 साली साकारली ह्युमन लायब्ररी.