#होळी

Showing of 53 - 66 from 261 results
पिंपरीत रक्ताची होळी, 5 जणांनी कोयत्याने तब्बल 30 ते 40 वार करून गुंडाची केली हत्या

बातम्याDec 30, 2018

पिंपरीत रक्ताची होळी, 5 जणांनी कोयत्याने तब्बल 30 ते 40 वार करून गुंडाची केली हत्या

पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 5 जणांच्या टोळक्याने कोयत्याने तब्बल 30 ते 40 वार करत गुन्हेगाराची हत्या केली आहे.