#हैदराबाद

Showing of 66 - 79 from 545 results
भर रस्त्यात जावयावर सपासप वार, VIDEO व्हायरल

बातम्याJun 11, 2019

भर रस्त्यात जावयावर सपासप वार, VIDEO व्हायरल

हैदराबाद, 11 जून: पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून तरुणीच्या कुटुंबीयांनी हैदराबाद इथे भर रस्त्यात तरुणावर धारधार शस्त्रानं वार केले आहेत.तरुणीवर केलेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना घडत असताना रस्त्यावरील लोकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. कोणीही तरुणाला मदत करण्यासाठी पुढे सरसावले नाही. पोलिसांकडून आरोपींचा तपास शोध सुरू आहे.