#हेल्थ

Showing of 1 - 14 from 55 results
VIDEO : गायीच्या मदतीनं पाकिस्तानात केलं जातंय हे काम, वाचाल तर बसेल धक्का

व्हिडिओJan 10, 2019

VIDEO : गायीच्या मदतीनं पाकिस्तानात केलं जातंय हे काम, वाचाल तर बसेल धक्का

भारतात जिथे गायीवरून मारामाऱ्या जालू आहेत, तिथे आपला शेजारी देश पाकिस्तानासाठी गाय महत्त्वाची ठरलीय. मेडिकल जर्नल लँसेंटच्या रिपोर्टनुसार पाकमध्ये हवेचं प्रदूषण आहे. 22 टक्के मृत्यू या प्रदूषणानं होतात. त्यामुळे गायीच्या शेणातून बनणाऱ्या वायूवर आता तिथल्या बसेस चालवल्या जाणार आहेत. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या अहवालानुसार जगभरात दरवर्षी 4 कोटी लोकांचा मृत्यू हवेतल्या प्रदूषणानं होतो. यात ज्या देशांची नावं आहेत, त्यात पाकिस्तानचं नाव सर्वात वर आहे. म्हणूनच 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर हा काळ स्माॅग सीझन म्हणून घोषित केला जातो. त्यावेळी सर्व भट्ट्या बंद ठेवल्या जातात.

Live TV

News18 Lokmat
close