हेमंत करकरे Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 25 results
VIDEO : साध्वींचं कौतुक करताना भाजप खासदाराचं हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य

व्हिडीओApr 25, 2019

VIDEO : साध्वींचं कौतुक करताना भाजप खासदाराचं हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य

भोपाळ, 25 एप्रिल : भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रचार सभेत भाजप नेत्याने महाराष्ट्र एटीएसबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भाजपचे खासदार आलोक संजर यांनी शहीद हेमंत करकरे यांचं नाव न घेता विखारी टीका केली.

ताज्या बातम्या