हेमंत करकरे

Showing of 40 - 53 from 163 results
'सोनिया आणि राहुलही सुटले जामिनावर' - मोदींनी केली साध्वींची पाठराखण

बातम्याApr 20, 2019

'सोनिया आणि राहुलही सुटले जामिनावर' - मोदींनी केली साध्वींची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं आहे. ज्यांनी हिंदू संस्कृतीला बदनाम करत दहशतवादी म्हणून हिणवलं त्यांना साध्वींच्या उमेदवारीने आम्ही उत्तर दिलं आहे,असं मोदींचं म्हणणं आहे.