हेमंत करकरे

Showing of 157 - 158 from 158 results
साध्वी प्रज्ञासिंगची पुन्हा नार्को टेस्ट

बातम्याNov 7, 2008

साध्वी प्रज्ञासिंगची पुन्हा नार्को टेस्ट

7 नोव्हेंबर मालेगाव,मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसच्या अधिका-यांनी दोन दिवसांपूर्वी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याला अटक केली होती. पुरोहित यांची आता पॉलिग्राफ आणि ब्रेनमॅपिंग टेस्ट केली जाण्याची शक्यता आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणी पुरोहितनं महत्त्वाची भूमिका बजावल्याचं एटीएसचं म्हणणं आहे. मात्र प्रसाद पुरोहितनं त्याची अद्याप कबुली दिली नसल्याचही एटीएसनं सांगितलं आहे. एटीएस प्रमुख हेमंत करकरे, पुरोहितची स्वत: चौकशी करत आहेत. दरम्यान याचं प्रकरणी अटक करण्यात आलेल्या,साध्वी प्रज्ञा सिंगचीही दुसरी नार्को टेस्ट घेण्यात येत आहे.