हिलरी

हिलरी - All Results

Showing of 1 - 14 from 49 results
ते दोघं गेले माउंट एव्हरेस्टच्या 'ट्रॅफिक जॅम'मध्ये...

बातम्याMay 25, 2019

ते दोघं गेले माउंट एव्हरेस्टच्या 'ट्रॅफिक जॅम'मध्ये...

माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे अनेक विक्रम होत असतात. पण यावेळी मात्र माउंट एव्हरेस्टवर ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे गिर्यारोहकांचा मृत्यू ओढवल्याची घटना घडली आहे. एव्हरेस्ट मोहीम पूर्ण करून परत येत असताना ठाण्याच्या गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचा मृत्यू ओढवला. तसंच अकलूजचे गिर्यारोहक निहाल भगवान हेही यात मृत्युमुखी पडले.