News18 Lokmat

#हिमाचल

Showing of 1 - 14 from 239 results
जम्मूतील नदीच्या पुरात अडकले दोन जण; रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO

बातम्याAug 19, 2019

जम्मूतील नदीच्या पुरात अडकले दोन जण; रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. इथल्या अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जम्मूमध्ये तावी नदीचं पाणी अचानक वाढल्यानं दोन जण बंधाऱ्यावर अडकले. नदीचं सातत्यानं वाढणारं पाणी आणि त्यामध्ये हे दोघे जण अडकले होते. या दोघांच्या सुटकेसाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलं. हवाई दलाने दोन्ही मच्छीमारांची सुखरूप सुटका केली आहे.