#हिंगोली

Showing of 1 - 14 from 41 results
VIDEO: हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या विरोधात का? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

बातम्याSep 10, 2019

VIDEO: हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या विरोधात का? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

हिंगोली, 10 सप्टेंबर: 'शरद पवारांना राज्याच्या राजकारणात अनन्य साधारण महत्त्व असल्यानंच त्यांच्यावर सातत्यानं टीका केली जाते', असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. तसंच हर्षवर्धन पाटील नेमके राष्ट्रवादीच्या विरोधात का बोलत आहेत हे माहित नसल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं. त्या हिंगोलीतील वसमत इथं राष्ट्रवादीच्या दौऱ्यादरम्यान बोलत होत्या.