#हिंगोली

Showing of 40 - 53 from 388 results
SPECIAL REPORT : मामाच्या गावाला जाऊया आणि पाणी भरूया!

महाराष्ट्रMay 18, 2019

SPECIAL REPORT : मामाच्या गावाला जाऊया आणि पाणी भरूया!

कन्हैय्या खंडेलवाल,हिंगोली, 18 मे : दुष्काळाच्या झळा मामाच्या गावाला गेलेल्या बच्चेकंपनीलाही बसत आहे. हिंगोली जिल्ह्यात मामाच्या गावाला गेलेल्या बच्चेकंपनीचा चांगलाच हिरमोड झाली आहे.