#हिंगोली

Showing of 14 - 27 from 388 results
SPECIAL REPORT : अजित पवारांनी हाती घेतला 'राज ठाकरे पॅटर्न'

व्हिडीओAug 22, 2019

SPECIAL REPORT : अजित पवारांनी हाती घेतला 'राज ठाकरे पॅटर्न'

कन्हैया खंडेलवाल, हिंगोली, 22 ऑगस्ट : भूमिपुत्र्यांच्या अधिकाराचा मुद्दा पुढे करुन राज ठाकरेंनी मनसेचा सवतासुभा उभा केला. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही या मुद्द्याला हात घातला आहे. खुद्द अजित पवारांनी या विषयी भाष्य केलं आहे.