#हाॅलिवूड

Showing of 1 - 14 from 51 results
SPECIAL REPORT :  हाॅलिवूड सिनेमा बघून बँकेवर दरोडा, पुढे काय घडलं पाहाच!

देशJul 9, 2019

SPECIAL REPORT : हाॅलिवूड सिनेमा बघून बँकेवर दरोडा, पुढे काय घडलं पाहाच!

नवी दिल्ली, 09 जुलै : हॉलिवूड सिनेमा बघून दिल्लीतील कोटक महिंद्रा बॅंकेत दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरोड्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र, सुरक्षारक्षकानं धाडस दाखवून दरोड्याचा डाव उधळून लावला.