News18 Lokmat

#हार्बर रेल्वे

Showing of 1 - 14 from 62 results
VIDEO: मुंबईत पावसाचा जोर कायम; मध्य, हार्बर रेल्वे बंद

बातम्याAug 4, 2019

VIDEO: मुंबईत पावसाचा जोर कायम; मध्य, हार्बर रेल्वे बंद

मुंबई, 04 ऑगस्ट : मुंबईत रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोर कायम आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे हार्बर रेल्वेची वाहतुक ठप्प झाली आहे. ठाण्याजवळ पाणी साचलं आहे.वडाळा- वाशी हार्बल ट्रेन पूर्णपणे बंद आहे. मध्य रेल्वेदेखील विस्कळीत झाली आहे.