हायकोर्ट Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 52 results
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर हायकोर्टात 'कॅव्हिएट' दाखल

महाराष्ट्रNov 30, 2018

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर हायकोर्टात 'कॅव्हिएट' दाखल

मुंबई - मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर हायकोर्टात विनोद पाटील यांनी कॅव्हिएट दाखल केलं आहे. त्यामुळं हायकोर्टात या प्रश्नावर कुठलीही याचिका दाखल झाल्यास विनोद पाटील यांचं म्हणणं कोर्टाला ऐकून घ्यावं लागणार आहे. विनोद पाटील हे मराठा आरक्षणासाठी कोर्टात जाणारे पहिले याचिकाकर्ते आहेत. त्याचबरोबर आरक्षणासंदर्भातली सुनावणी लवकर व्हावी यासाठीची विनोद पाटलांची याचिका कोर्टानं निकाली काढली आहे.

ताज्या बातम्या