हातकणंगले

Showing of 27 - 40 from 214 results
SPECIAL REPROT : लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये खरंच घोटाळा झाला आहे का?

व्हिडीओMay 31, 2019

SPECIAL REPROT : लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये खरंच घोटाळा झाला आहे का?

मुंबई, 31 मे : नरेंद्र मोदी सरकारचा शपथविधी होऊन मंत्र्यांचं खातेवापटही जाहीर झालं. पण ईव्हीएमवरील आरोप काही थांबत नाहीत. हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर 459 मतं जास्त निघाली. या प्रकरणी राजू शेट्टींनी निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण करण्याची मागणी केली आहे. बीड मतदारसंघातही सहाशे मतांचा फरक असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading