#हाईट

VIDEO: पीएम मोदीचं व्यक्तिमत्त्व हिमालयासारखं - बाबा रामदेव

देशApr 11, 2019

VIDEO: पीएम मोदीचं व्यक्तिमत्त्व हिमालयासारखं - बाबा रामदेव

हरिद्वार, 11 एप्रिल : योगगुरू बाबा रामदेव यांनी हरिद्वार येथे मतदानाचा हक्क बजावला. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिमत्त्व हिमालय सारखं आहे. देशाच्या राजकारणात त्यांचं किती योगदान आहे हे संपूर्ण देशाला माहिती आहे. शंका असेल तर, त्यांच्या शेजारी कुणाला उभं करून पाहा, नंतर कळेल कोणाची किती हाईट आहे आणि कुणाची किती फाईट'', असं बाब रामदेव बाबा म्हणाले. यावेळी त्यांनी लोकांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचं आवाहनही केलं.