#हवामान अंदाज

CycloneVayu: बळीराजाची चिंता वाढणार, मान्सून आणखी लांबणार

बातम्याJun 12, 2019

CycloneVayu: बळीराजाची चिंता वाढणार, मान्सून आणखी लांबणार

चंद्रकांत फुंदे (प्रतिनिधी) मुंबई, 12 जून: वायू चक्रीवादळ सध्या अरबीसमुद्रमार्गे गुजरातकडे वेगाने सरकत असलं तरी त्याचा मुंबईला फारसा तडाखा बसणार नाही, गुजरातला मात्र, या चक्रीवादळाचा मोठा फटका बसू शकतो. पुणे वेध शाळेनेच यासंबंधीचा हवामान अंदाज वर्तवलाय. दरम्यान, या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील मान्सूनचं आगमन मात्र, किमान दोन ते तीन दिवसांनी लांबलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close