हळद

Showing of 40 - 53 from 105 results
VIDEO:'चाय ला'!अमृततुल्य चहाच्या पुण्यात इथे मात्र मिळतो तंदुरी चहा!

बातम्याAug 3, 2019

VIDEO:'चाय ला'!अमृततुल्य चहाच्या पुण्यात इथे मात्र मिळतो तंदुरी चहा!

'चाय ला' चे संस्थापक अमोल राजदेव म्हणतात,एकदा आमच्या आजीने थंडीच्या दिवसात शेकोटीतल्या कुल्हडमध्ये दूध हळद दिलं. त्यातूनच आम्हाला ही तंदुरी चहाची कल्पना सुचली. या कुल्हड चहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालून पाहिले. मसाले आणि मातीचा स्वाद यासोबत चहा प्यायला एक वेगळीच मजा आली.

ताज्या बातम्या