#हल्ला

Showing of 27 - 40 from 4017 results
वकिलांनी महिला पोलिसावरही केला हल्ला, पाठलाग करून केली मारहाण, पाहा हा VIDEO

व्हिडीओNov 7, 2019

वकिलांनी महिला पोलिसावरही केला हल्ला, पाठलाग करून केली मारहाण, पाहा हा VIDEO

नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : नवी दिल्लीत वकिलांनी पोलिसांवर केलेल्या हल्लाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. डीसीपी मोनिका भारद्वाज आणि त्यांच्या सहकार्यांवर वकिलांनी हल्ला केला होता. वकिलांच्या या जमावाने त्यांच्यासोबत गैरवर्तनही केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. तसंच इतर सहकाऱ्यांना मारहाण करत आहे. ज्या दिवशीही घटना घडली त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे.