हत्याकांड Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 64 results
सोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर

बातम्याJul 22, 2019

सोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर

लखनौ, 22 जुलै : उत्तर प्रदेशातील सोनभद्र हत्याकांडाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्या दिवशी आदिवासी गोळीबारात मारले गेले होते त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. सोनभद्र इथं जमिनीच्या वादातून करण्यात आलेल्या गोळीबारात 10 आदिवासींचा मृत्यू झाला. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी या प्रकरणाची दखल घेत पीडितांना भेटण्याचा प्रयत्न केल्यानंतर या घटनेची देशभर चर्चा होत आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading