#हत्याकांड

Showing of 313 - 326 from 329 results
राकेश पवार हत्याकांड : मुख्य आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी

बातम्याJan 5, 2010

राकेश पवार हत्याकांड : मुख्य आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी

5 जानेवारी भूम येथील राकेश पवार हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीपान वरळे याला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सोमवारीच या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली होती. रस्तालुटीच्या संशयावरून राकेश पवार या पारधी मुलाची भूम येथील गावकर्‍यांनी दगडाने ठेचून हत्या केली होती. या हत्येप्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे.