#हत्ती

Showing of 1 - 14 from 170 results
VIDEO: ट्रॅकवर येऊन थेट गजराजाने रोखली ट्रेन

बातम्याAug 7, 2019

VIDEO: ट्रॅकवर येऊन थेट गजराजाने रोखली ट्रेन

कोलकाता, 07 ऑगस्ट: पश्चिम बंगालमधील सिलीगुडी इथल्या गुलामा-सिवोक स्थानकादरम्यान एका जंगली हत्तीने चक्क ट्रेन काही काळासाठी रोखून धरली होती. जंगलातून गजराज थेट ट्रॅकवर येत लोको पायलट समोर उभा राहिला. लोको पायलट बी के दास यांनी तातडीनं ट्रेन थांबवली होती. हत्ती गेल्यानंतर ट्रेन मार्गस्थ झाली.