#हंसराज अहिर

VIDEO: मोदींच्या मंत्र्याला हरवणारा एकमेव काँग्रेसचा उमेदवार

बातम्याMay 24, 2019

VIDEO: मोदींच्या मंत्र्याला हरवणारा एकमेव काँग्रेसचा उमेदवार

महेश तिवारी(प्रतिनिधी) चंद्रपूर,24 मे: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर निवडून आले. त्यांनी भाजपचे उमेदवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जन्गावात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुळ गाव असलेल्या चंद्रपुरात भाजपचा पराभव करणारे बाळू धानोरकर यांच्याशी संवाद साधला आहे.