हंसराज अहिर

Showing of 14 - 27 from 55 results
Exit Poll 2019 : हंसराज अहिर यांची चंद्रपूरची जागा धोक्यात

बातम्याMay 20, 2019

Exit Poll 2019 : हंसराज अहिर यांची चंद्रपूरची जागा धोक्यात

भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. एबीपी आणि नेल्सन यांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार त्यांची चंद्रपूरमधली जागा धोक्यात आहे.