स्वाभिमानी संघटना Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 28 results
VIDEO : '...तर निकालानंतर पश्चाताप करू नका', स्वाभिमानीचा इशारा

बातम्याMar 10, 2019

VIDEO : '...तर निकालानंतर पश्चाताप करू नका', स्वाभिमानीचा इशारा

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 10 मार्च : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडीबाबत दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. 'दोन दिवसात जागांचा तिढा सोडवला नाही तर 13 तारखेला स्वाभिमानी संघटना 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे, असा दावा स्वाभिमान शेतकरी संघटनेतेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला आहे. तसंच महाआघाडी झाली नाही आणि निकाल वेगळा लागला तर पश्चाताप करू नका, असंही तुपकर म्हणाले.