Elec-widget

#स्वराज्यरक्षक संभाजी

VIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट

व्हिडिओJan 17, 2019

VIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट

स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सध्या न्यायनिवाडा सुरू आहे. लवकरच संभाजी महाराज आणि सोयराबाई यांची भेट होणार आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सध्या सदरेवर न्यायनिवाडा सुरू असून, शंभूराजे प्रत्येक आरोपीला प्रचंड रागानं सुनावतायत. अनाजी पंत, सोमाजी यांचाही न्यायनिवाडा सुरू आहे. सोमाजी हा बाहेरचा माणूस. त्यानं स्वराज्यात काहीही पद नसताना इतकी ढवळाढवळ केली म्हणून शंभूराजे भडकतात.