#स्मृतिदिन

Showing of 1 - 14 from 19 results
VIDEO : 'मुंडेंसाहेबांनी तेव्हा फक्त स्लीपरचा पट्टा विकत घेतला होता'

व्हिडिओJun 3, 2019

VIDEO : 'मुंडेंसाहेबांनी तेव्हा फक्त स्लीपरचा पट्टा विकत घेतला होता'

बीड, 03 जून : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा आज पाचवा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त परळीत गोपीनाथ गडावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.