#स्पायडरमॅन

SPECIAL REPORT : मराठमोळा स्पायडरमॅन, अवघ्या 16 मिनिटात 3100 फुटांचा लिंगाणा सर?

व्हिडिओMar 23, 2019

SPECIAL REPORT : मराठमोळा स्पायडरमॅन, अवघ्या 16 मिनिटात 3100 फुटांचा लिंगाणा सर?

स्नेहल पाटकर, मुंबई, 23 मार्च : लिंगाणा सुळक्यावर चढाई करणं अत्यंत कठीण समजलं जातं आणि कोणत्याही साहित्याशिवाय सुळक्यावर चढाई अशक्य. पण हे अशक्यही शक्य करून दाखवलंय ते मराठमोळ्या स्पायडरमॅननं. कोणतंही साहित्य न घेता अवघ्या 16 मिनिटांत लिंगाणा सर करण्याचा पराक्रम सागर नलवडे यांनी करून दाखवला.

Live TV

News18 Lokmat
close