#स्पायडरमॅन

सेफ्टी बेल्ट, दोरीचा आधार न घेता 68 मजल्याच्या इमारतीवर चढला गिर्यारोहक; कारण...

बातम्याAug 18, 2019

सेफ्टी बेल्ट, दोरीचा आधार न घेता 68 मजल्याच्या इमारतीवर चढला गिर्यारोहक; कारण...

फ्रान्स, 18 ऑगस्ट : प्रत्यार्पणाच्या मुद्यावरुन हाँगकाँग आणि चीनमध्ये संघर्ष पेटलाय. मात्र यावर शांततेत तोडगा काढावा यासाठी फ्रान्सच्या अॅलन रॉबर्ट नावाच्या गिर्यारोहकानं एका इमारतीवर स्पायडरमॅन प्रमाणे स्टंट केला आहे. हे संपूर्ण काय प्रकरण आहे पाहुयात यावर एक विशेष रिपोर्ट...